Document Actions


आमच्या बद्दल

आय.एन.डी.जी.(भारताच्या प्रगतीचे द्वार) ही संस्था देशाच्या ग्रामीण व सामाजिक संगोपनाच्या गरजा पुर्ण करत आहे. हे द्वार भारताचे राष्ट्रीय एकमेव प्रवेशद्वार आहे ज्याद्वारे माहीती व सेवा मिळू शकते, ज्या ‘दुर्लक्षित’ ग्रामीण भागात अशा सुविधा पोहोचलेल्या नाहीत अशा भागात खासकरुन महिला व गरिबांना सेवा पोहोचवणे हा याचा ऊद्देश आहे. आय.सी.टी टुलचा वापर ज्ञानाची देवाणघेवाण, प्रगतीची वाटचाल या गोष्टींना वेगवेगळ्या भागात विभागण्यासाठी होतो.

आय.एन.डी.जी.ची आशा आहे की ग्रामीण भाग व प्रगतीतला फरक जोडला जाऊन, सरकारशी नाते जोडले जाईल, किंवा विकास केंद्रे / एन.जी.ओ. किंवा खाजगी संस्था या व्यतिरिक्त याचा ऊद्देश देशभरातल्या ग्रामीण भागाच्या प्रगतीतल्या गरजा पुर्ण करणारा, लोकांच्या आवडीचा आणि छोट्या छोट्या गोष्टींची माहिती देणारा (आय.सी.टी) असा आहे.

भारताच्या प्रगतीचे द्वार ला सध्या माहिती व तंत्रज्ञानाचा, भारत सरकार यांचा पाठींबा आहे आणि याची जुळवाजुळव सेंटर फाँर डेव्हलपमेंट आँफ ईन्फाँरमेशन अँन्ड टेक्नाँलाँजी, (सी.डँक) हैद्राबाद करत आहे.

भारत सरकारची सेंटर फाँर डेव्हलपमेंट आँफ ईन्फाँरमेशन अँन्ड टेक्नाँलाँजी, (सी.डँक) ही संस्था १९८८ साली मार्च मध्ये सुरु झाली, माहिती व देवाणघेवाण करण्याची ही एक मंत्रालयाची विज्ञान संस्था (पुढे ईलेक्ट्राँनिक्सची संस्था) आहे. सी.डँक, ही प्रथमतः ईलेक्ट्राँनिक्समध्ये प्रयोग आणि प्रगतीसाठी आणि अधिकतम माहिती तंत्रज्ञान (आय.टी) चे ऊत्पादन व ऊपाय साठी अस्थित्वात आली , ज्यात सुपर काँम्प्युटरची परम सिरिज देखिल येते.

(सी.डँक) हैद्राबाद ही संस्था ई-संरक्षण, ई-शिक्षण, पुरवठा व्यवस्थापन, खुल्या मुळाचे साँफ्टवेअर, वि.एल.एस.आय. आणि आतील आराखडे यांची सर्वांची माहीती गोळा करुन ती एकत्र सादर करणे या मुख्य ऊद्देशाने कार्यरत आहे.

अधिक माहीती साठी www.cdac.inही लिंक पहा

आय.एन.डी.जी. बद्दल



आपण पासवर्ड विसरलात का ?
नवीन युजर ?
जनमत सर्वेक्षण
माहितीच्या अधिकारामुळे प्रशासनात पारदर्शकता निर्माण होते काय?




Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

ही साईट पुढील मानकांनुसार आहे