Document Actions


हमी आणि नकार

भारताच्या प्रगतीचे द्वार  हे वेब द्वार, खरी व जास्तीतजास्त खुली माहिती आणि डाटा पुरविण्यासाठी कार्यरत आहे. पण  सी.डँक आणि आय.एन.डी.जी. ह्या वेगवेगळ्या स्थरात तयार केलेल्या माहीतीची व डाटाची वेबसाईट व  दस्ताऐवज बराबरच आहे अशी जबाबदारी घेत नाही. असलेली माहीती तंतोतंत जुळेल एवढे मात्र पाहण्याची मेहनत केली जाते. या लेखनातले लेखकांचे विचार, दृष्टिकोन, वेबसाईट वरचे लेखन आणि माहिती देणा-या संस्थांचे दस्ताऐवज हे कुठल्याही प्रकारे सी.डँक आणि आय.एन.डी.जी. चे स्वतःचे व्यावसाईक मत व लेखन नाही.

1) कोणत्याही माहीतीशी संबंधीत वा आय.एन.डी.जी.च्या वेबसाईटशी संबंधीत दाखवल्या गेलेल्या, व्यावसाईक हमींना आणि पर्यायांना किंवा चांगल्या प्रतीच्या आणि एखाद्या कारणासाठी चांगल्या दर्जाच्या लिखीताचा समावेश आहे अशा माहितीचा सी.डँक आणि आय.एन.डी.जी. स्पष्टपणे सर्व हमींना आणि पर्यायांना नकार देते.

2)कोणत्याही घटनेत सी.डँक आणि आय.एन.डी.जी. ला कोणत्याही प्रकारच्या नुकसान किंवा (  मर्यादा रहीत, नफा नुकसानीचा फटका, व्यावसायात व्यत्यय, किंवा माहीतीचे नुकसान) नफ्यातुन बाहेर पडता येईल, माहीतीचा योग्य ऊपयोग न होऊन नुकसाना झाल्यास, सी.डँकला गृहीत धरले जाणार नाही.

3) सी.डँक आणि आय.एन.डी.जी. ह्याची ही हमी घेत नाही की या लिखाणात दिलेली माहिती ही संपुर्णपणे अचुक असेल, व त्यातील चुका दुरुस्त केल्या जातील, किंवा त्यात कोणतेही व्हायरस नाहीत किंवा फाईल सर्व्हर वरुन व्यवस्थितच येईल.

4) या साईट वरुन डाऊनलोड केलेली माहिती किंवा ऊपयोगात आणलेली माहीती ही तुम्ही स्वतःच्या जबाबदारीने व आपल्या मर्जीने आपल्या संगणकावर घेत आहात आणि हे करत असताना तुमच्या संगणकात काही बिघाड झाल्यास किंवा त्यावरची माहीती पुसली गेल्यास ती तुमची स्वतःची जबाबदारी असेल.

5) सी.डँक आणि आय.एन.डी.जी. च्या साईट मार्फत काहीही सौदा करुन विकत घेतल्यास व त्यात नुकसान झाल्यास किंवा या साईट मार्फत काही देवाणघेवाण केल्यास त्याला जबाबदार नाही व ह्याचीही हमी घेत नाही.

6) कोणत्याही परिस्थितीत सी.डँक आणि आय.एन.डी.जी. ला कुठल्याही रोक्ष, अपरोक्ष, शुल्लक, दंडक, खास किंवा महत्वाच्या नुकसानीसाठी ग्राह्य धरले जावु नये, जे खालील प्रमाणे आहे :

(a) साईट वापरणे किंवा वापरण्याची पात्रता नसणे;

(b) मालाच्या वा सौद्याच्या खरेदी वा घेतलेल्या सेवेची किंमत किंवा साईटवरुन घेतलेली वा पाठवलेली माहिती;

(d) साईटशी संबंधीत बाकी कोणत्याही गोष्टी, जरी सी.डँकला त्याबद्दल सर्व भविष्य व होणा-या नुकसानीची कल्पना असली तरीही.

वरील नियम तुम्हाला लागू होणार नाहीत कारण काही विभागांतर्गत जबाबदारीच्या सीमा लांधल्या नाहीत वा जबाबदारी चा अव्हेर केला नाही तर लहान मोठे नुकसान नुकसान टळू शकेल.

सी.डँकची अंतरराष्ट्रीय माहिती सी.डँक पुरवू शकते आणि म्हणुनच, त्यात सी.डँकच्या ऊत्पादना संर्दभात माहिती, केर्यक्रम व सेवा ज्या तुमच्या देशात नाहीत, सी.डँक अशा संर्दभात हे सांगत नाहीत की तुमच्या देशात ही ऊत्पादने किंवा कार्यक्रम किंवा सेवा असतीलच.


Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

ही साईट पुढील मानकांनुसार आहे