Document Actions


भारतातील ई-शासन : वितरण प्रणाली बदल सेवा

भारतात ई-शासन "ट्रांझॅक्शन" पातळीवर पोहोचले आणि नागरिकांना विभिन्न सेवा प्रदान करु लागले जसे केन्द्रीय सरकार एजंसी द्वारे आणि राज्य सरकारच्या विभिन्न विभागांच्यामद्वारे व्यवसाय आणि सरकारी संस्था. राष्ट्रीय ई-शासन योजना (एनईजीपी), २००६ मध्ये, भारत भर निर्धारित केली गेले ज्यात सर्व सरकारी सेवांना सामान्य माणसासाठी सामान्य सेवा केंद्र (सीएससी) च्या माध्यमातून सुलभ बनविण्यात यावे हा हेतू होता. जून 2010 पर्यंत, 81,025 सीएससी आता विभिन्न ब्रांड नावांबरोबर काम करत आहेत आणि लोकांना सेवा देण्याचे काम करत आहेत. भारतातील ग्रामीण परिदृश्य स्वतरूपात ह्याचा फायदा घेण्यासाठी समृद्धशाली आयसीटी वेगवेगळ्या संस्थानांद्वारे विशेषत: सीएससी द्वारे पुढाकार घेत आहेत. आयएनडीजीचा पुढाकार फार आवश्यक आहे कारण स्थावनिक भाषेतून सामग्री आणि सेवा प्रदान केल्या१ने ग्रामीण लोकांच्या जीवनात फरक पडतो.

एक प्रमुख लक्ष केंद्रित ई-शासनाचे www.indg.in हे पोर्टल भारतात चाललेल्या ई-शासन आंदोलनाचे समर्थन करीत आहे ज्याने एक पाऊल पुढे टाकून ऑनलाइन उपलब्ध नागरिक सेवा दिल्या व त्याचा उपयोग करणे, राज्याच्या विशिष्ट ई-गव्हरर्नंन्सच आणि ऑनलाइन कायदा सेवा, मोबाईल प्रशासनाच्या बाबतीत जागरुकता इत्या दि उपलब्ध करणे, आरटीआय इत्यादि‍ माहिती दिली. वीएलईला सशक्त बनविण्याचे महत्व लक्षात घेऊन, आयएनडीजीने आपला नवा विभाग सुरु केला आहे “वीएलई कॉर्नर” ज्यायोगे त्यांएना संसाधन स्त्रोुतांनी परिपूर्ण केले जाईल व त्यांना त्यांचे अनुभव त्यांच्या स्वतःच्या भाषेत मांडता येतील असा मंच दिला जाईल.

thinimage
मी ही कामे कशी करू?
bullet1 पॅनकार्ड साठी मागणीअर्ज ऑनलाइन भरणे
bullet1 ऑनलाईन रेल्वे इ-तिकीट बुकींग?
bullet1 बँकेत खाते उघडणे?
bullet1 माहितीच्या अधिकारात अर्ज करावयाचा आहे ?
bullet1 रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी?
thinimage
नवीन काय ?
bullet1 इ-तत्परता मूल्यमापन अहवाल २००८
bullet1 सीएससी कार्यान्वयन स्थिती
bullet1 निवासाच्या पुराव्या”साठी अर्ज करा
bullet1 एसडीसी कार्यक्रम स्थिती अहवाल
bullet1 आईसीटी आधारित कार्यक्रम
thinimage

अत्यंत स्तुत्य उपक्रम

यांनी सादर केले Varsha P.J. इथे March 21, 2010 12:40 AM

भारतीय शेतकर्‍यांसाठी इतकी उत्तम वेबसाईट बनविल्याबद्दल अनेक धन्यवाद. ही वेबसाईट अतिशय उपयोगी आहे. शेती, पशुसंवर्धनाबद्दल मराठीत अतिशय उत्तम माहिती उपलब्ध असल्याचे पाहून फार आनंद झाला.
-वर्षा, न्यू जर्सी, अमेरिका

thank u

यांनी सादर केले kiran thorat इथे June 08, 2010 05:00 PM
ya webside cha khup fayadha zala


ई-शासन बातमी
आता मोबाइल फोनची रीचार्ज कूपन्स रेल्वे स्थानकांवरही मिळणार

thinimage

प्राधिकृत प्रशिक्षण एजन्सीजची अंतिम यादी UIDAI कडे तयार

thinimage

यूआईडी के चरण- 2 प्रोजेक्ट हेतु 3023 करोड़ रुपये की मंजूरी

thinimage

एक बटण दाबून वाहनाचे तसेच चालक-परवान्याचे तपशील मिळवा

thinimage

राष्ट्रीय IPv6 वितरण आराखडा तयार

thinimage

नागरिकांसाठीच्या 600 पेक्षाही जास्त सुविधा ऑनलाइन उपलब्ध

thinimage

मोबाइल नंबर सुवाह्यता 30 जून पासून शक्यी

thinimage

CeG उत्तर प्रदेशने CSC योजनेसाठी RFPला आमंत्रित केले

thinimage

IT आता आंध्रप्रदेशमध्येो ESMAच्याल अंतर्गत

thinimage

गुन्ह्या च्या निशुल्कर नोंदणीसाठी शिफारस

thinimage

एसबीआयतर्फे निर्बाध भुगतानासाठी बारकोड सक्षम एटीएम

thinimage

सरकारने यूडीआयचे नांव ‘आधार’ ठेवले

thinimage

एअरटेल अंतरराष्ट्रीय फोन करने के लिए विशेष सिम प्रदान करता आहे

thinimage

२२ राज्यांमध्ये अपराध्यांसाठी बॉयोमॅट्रिक ओळख सुरु

thinimage

मोबाइल बँकिंग सुविधा

thinimage

अद्वितीय आईडी परियोजना आंध्रप्रदेशातील दोन जिल्ह्यात सुरु करण्यात आली

thinimage

३ जी स्पेक्ट्रमच्या विनियोजने बरोबर 4जी स्पेक्ट्रम चा लिलाव : थिरु ए.राजा

thinimage

आपल्या कर वापसीची स्थिति जाणूनघेण्यासाठी आरटीआईचा उपयोग

thinimage

मिशन मोड आप्रवासन सेवा परियोजना अप्रैल, २०१० पासून लागू करवी लागेल

thinimage

कारपोरेट मामल्यांसाठी मंत्रालयाने एमसीए-२१ अंतर्गत ई-फार्म तयार केला

thinimage

ग्रामीण भारतासाठी शाखा रहीत बँक

thinimage

टेलीफोन/मोबाइल कनेक्शन देशातील सर्व स्थाने कवर करणार

thinimage

टाटा टेली अनुत्तम सेवा मिळाल्यास पैसे परत देणार

thinimage

वरिष्ठता हा मौलिक अधिकार नाही: कॅट

thinimage

Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

ही साईट पुढील मानकांनुसार आहे