Subscribe to Newsletter

Your mail address

Visit our archives



Document Actions


गुप्‍त/खाजगी माहितीच्‍या गरजेकडे लक्ष देणे

किशोरावस्‍थेतील एका मुलीची आई म्‍हणून, .........

किशोरावस्थेतील एका मुलीची आई म्हणून, मी माझ्या मुलीस तिने तिच्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी ते शिकविण्यास इच्छुक होते. गावांत राहून, इतर लोकांपाशी अशा गरजांची अभिव्यक्ति करणे कठिण असते.

एके दिवशी एका अश्विनी सेंटर (ग्रामीण सूचना केंद्र) संचालकाच्या माध्यमाने, मला कळले की InDG वेब पोर्टलवर किशोरावस्था आरोग्यावर तेलुगूमध्ये अप्रतिम माहिती आहे. InDG वेब पोर्टल स्त्रिया व किशोरावस्थेतील मुलींकरीता फारच चांगल्या प्रकारे संरचित आणि माहिती देणारे असल्याचे मला आढळले.

गावांमध्ये, एका किशोरावस्थेतील मुलीने आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल जागरूकता नसते. आपण वैयक्तिक आरोग्यास फारच गौण समजतो/कमी महत्व देतो. पोर्टल पाहिल्यानंतर, मला समजले की कशाप्रकारे सामान्य आरोग्य सवयींचे पालन केल्याने आपण घातक रोगांपासून देखील संरक्षण मिळवू शकतो. ही वेबसाइट माझ्यासारख्या ग्रामीण लोकांसाठी फारच उपयोगी आहे.

हे पोर्टल आम्हांला आणखी ही माहिती देईल असे मला वाटते.
सुश्री. जया, रामेश्वरन् गांव, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश

Opinion Poll
Does RTI bring transparency in Governance?




Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: