या बातमीपत्राचे वर्गणीदार व्‍हा

तुमचा ई-मेल पत्ता

आमच्‍या अभिलेखांना भेट द्या
जनमत सर्वेक्षण
सरकारी इस्पितळांमध्ये वापरकर्त्यांसाठी दर आकारणी केल्याने सोयीसुविधांमध्ये सुधारणा होईल का?






Document Actions


मोठ्या समस्‍येचा सोपा उपाय

मला आजी असून तिला मधुमेह आहे................

मला आजी असून तिला मधुमेह आहे. तिची शुगर लेव्हल जास्तच वाढली आणि म्हणून आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला. तिने डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे औषध घेतले. दुर्दैवाने, तिला ऍलर्जी झाली. आम्हा सर्वांनाच तिच्या तब्येतीची काळजी वाटू लागली.

मी कंप्यूटर शिकण्यासाठी अश्विनी सेंटर (ग्रामीण सूचना केंद्र) मध्ये जाते. एके दिवशी, अश्विनी केंद्र संचालिकेने माझ्यासकट, सर्व स्त्रियांच्या गटाला InDG पोर्टलचा परिचय करवून दिला. मी हेल्थ पेजवर जाऊन पाहिले की मेथीदाणे शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करतात. ताबडतोब मी माझ्या आजीला जेवणाबरोबर प्रत्येकवेळी रोज, मेथीदाणे कुटून, पीठीच्या स्वरूपात खाण्यास सांगितले. आणि ह्याचा फयदा होत असल्याचे आम्हांला जाणवले. तिच्या ह्या नंतरच्या चेकअपमध्ये तिची शुगर लेव्हल नियंत्रित असल्याचे आढळले.

अशी छान माहिती तेलुगूमध्ये दिल्याबद्दल InDG पोर्टलचे आभार मानते. InDG पोर्टल आम्हांला अशीच महत्वाची माहिती पुरवित राहील असा माझा विश्वास आहे.

सुश्री लक्ष्मी, पोडागटलापल्ली गांव, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश


Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

ही साईट पुढील मानकांनुसार आहे